logo

Search Here

Search By Category :- उद्योजक

कोल्हापूरचा यशस्वी उद्योजक आनंद देशपांडे

कोल्हापूर! कलानगरी तसेच उद्योजकांची नगरी! मे २०११.-कोरिया.व्हेंडर्स मीटसाठी गेलेल्या कोल्हापूरच्या साउंड कास्टिंग्ज प्रा.लि. चे मॅनेजिंगडिरेक्टर श्री आनंद देशपांडे यांनी कंपनीच्या वतीने महिंद्रा अँड महिंद्रा कडूनउत्कृष्ट पुरवठादार (बेस्ट सप्लायर इन कास्टिंग्ज कॅटॅगरी) हे पारितोषिकस्वीकारले.

पुढे वाचा

माझी यशोगाथा - महेंद्र यादव

झेप....एक भरारी कालचक्र हे अविरत फिरत असतं. काळाची गती कोणासाठीही थांबत नाही. त्याचं भ्रमण अखंड चालू असतं. आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना, आपली आपणच केलेली वाटचाल बघताना आश्र्चर्य वाटून जातं. आपण कोठून कोठे आलोत याचा आढावा घ्यावासा वाटतो. अशीच ही भरारी शून्यातून थेट संपन्नतेच्या अवकाशातली ..... महेंद्र परशूराम यादव यांची.....

पुढे वाचा

फत्तेचंद रांका (रांका ज्वेलर्स)

आजच्या घडीला ज्या मोजक्याच सराफ व्यावसायिकांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते त्यापैकी आघाडीचे नाव म्हणजे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या प्रकारे ह्या प्रचंड मोठ्या उद्योगाचा डोलारा सांभाळला आहे त्याला तोड नाही. त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी हा उद्योग कशा प्रकारे उभारला आणि वाढवला त्याची हि कथा ...

पुढे वाचा

श्री संजय देशमुख

सौर उर्जा .... या त्यामानाने नवीन असलेल्या क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत नावलौकिकाला आलेल्या माधुरी सोलर या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय दिनकर देशमुख यांची खडतर वाटचाल अधोरेखित करणारी हि कहाणी " मेस मध्ये उरलेले वडे, भजी वायाच जाणार आहेत , ते टाकूनच देणार आहेस त्यापेक्षा निम्या किमतीत आम्हाला दे त्यात तुझाही फायदा आणि आमचाही " ......हे म्हणणारा विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यात ...

पुढे वाचा

Yashawant Desai

किर्लोस्कर ऑईल इंजिन सारख्या कोर्पोरेट कंपनीमधील चांगल्या हुद्द्याची , चांगल्या पगाराची नोकरी सोडून अत्यल्प भांडवलामध्ये सुरु केलेला आणि आज कोट्यावधींची उलाढाल करीत असलेल्या आपल्या "पेरिनिअल टेक्नोलोजिस प्रायवेट लिमिटेड " कंपनीच्या वाटचाली बद्दल सांगताहेत कंपनीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत देसाई.

पुढे वाचा

सुजाता मस्तानी सचिन कोंढाळकर

अस्सल फळांची चव तुफानी करणाऱ्या सचिन कोंढाळकर यांची कथा

पुढे वाचा

Rajendra Gaikwad

......राजेंद्रना आपण पाहताक्षणी आपल्यावर छाप पडते ती त्यांच्या हसऱ्या, उमद्या व्यक्तिमत्वाची आणि त्याला जोड आहे ती अत्यंत गोड वाणीची. त्यांचं बोलणं पहिल्याच भेटीत कुणालाही आपलंसं करेल असं आहे.

पुढे वाचा

Hemant S. Revankar

एकीकडे चालू व्यवसाय वाढवतानाच हेमंतराव आजूबाजूला होणा-या घडामोडींच्या बाबतीत जागरूक होतेच. अल्फा लाव्हलच्या एका अधिकारी व स्नेह्यांनी एकदा बोलता बोलता सौर उर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याबद्दल सुचवलं. पारंपरिक उर्जा स्रोतांची आणि इंधन पुरवठ्याची टंचाई हळूहळू जगभर जाणवू लागली होतीच.

पुढे वाचा

Dr. Anand Deshpande

५ डिसेंबर १९९० मध्ये त्यांचा विवाह झाला त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि व्यवसाय तर नुकताच सुरु केला होता..परंतु तरीही जिच्याशी विवाह झाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याविषयीची कसलीच हरकत घेतली नाही हे देखील आजच्या काळात खरे तर दाखल घेण्याजोगे आहे.

पुढे वाचा

ध्यासपर्व

"प्रतीक केबल ट्रे' नावारुपाला झाले त्यामागचे यशाचे काहीतरी गमक असणार कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या साध्याशा कुटुंबातून केवळ 10 वी पर्यंतचे शिक्षण झालेले श्री. प्रशांत हे इतका मोठा व्यवसाय कशाच्या जोरावर करु शकतात...? पण त्यांच्या यशाचा फॉर्म्यूला सोपा व साधा आहे.

पुढे वाचा

एका जिद्दीची यशोगाथा

मनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे ...

पुढे वाचा
 

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!