कट्यारीचा आवाज राहुल देशपांडे
संगीत रंगभूमी किंवा संगीत नाटक हा मराठी मनाचा हळवा कोपरा आहे, आत्ता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.या चित्रपटात युवा कलाकार श्री. राहुल देशपांडे यांनी केशवराव भोसले यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे.संगीत रंगभूमी राहुलजींच्या रक्तातच आहे..त्यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. श ...
पुढे वाचा