logo

Search Here

एका जिद्दीची यशोगाथा

मनालीच्या पाळंदे टेक्नोसर्व्हिसेस ने बनवलेली आणखीन एक उपयुक्त यंत्रणा म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयेडेंटीफिकेशन (RFID). याच्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या मुलांनी त्यांचं आयकार्ड दारात बसवलेल्या यंत्रावर फिरवलं की वेळेची नोंद होते आणि त्यांचा बसमधला एकूण कालावधीही कळतो. मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं ठरलं.. आपल्याला वेळेच भान असलं पाहिजे .......

पुढे वाचा

दीपमाला-एक तेजशलाका

पुणे शहरातल्या आपटे प्रशाळेतल्या गाण्याच्या तासाची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात, कारण त्यांच्या आवडत्या दीपमाला मॅम शिकवणार असतात. अनेक महाविद्यालयीन गायन स्पर्धेत पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपमाला लोहाडे मॅम इतकी छान तयारी करून घेतात की आत्त्तापर्यंत त्यांनाच तीनवेळा उत्कृष्ट संगीत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सर्वात अलीकडचा म्हणजे २०१५ सालचा पु. ग. वैद्य उत्कृष्ट संगीत शि .......

पुढे वाचा

कावेरी आगाशे सागेदर

"नृत्य मला एका अनुभवातीत विश्वात घेऊन जाते" असे म्हणणारी ही नृत्य कलाकार म्हणजेच कावेरी आगाशे सागेदर! कावेरी मूळची पुण्याची. 'नादरूप' च्या संचालिका, ज्येष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे यांची शिष्या. आपल्या आईच्या प्रेरणेने कावेरीने सातव्या वर्षापासून शमा भाटे यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यात ती इतकी रमली की तेच तिचं जग बनलं.

पुढे वाचा

जीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...

अलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घ .......

पुढे वाचा

अनाथ मुलां साठी माई...

सिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही .......

पुढे वाचा
 

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!