logo

Search Here

पान बहारने हॉलिवूड स्टार पिअर्स ब्रॉस्ननला गंडावले

पान बहार या कंपनीने जाहिरातींच्या माध्यमातून 'जेम्स बाँड' पिअर्स ब्रॉस्ननला गंडवल्याचे समोर आले आहे. कंपनीने सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे तसेच त्याद्वारे गैरसमजदेखील पसरत आहे असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे. कंपनीकडून अनधिकृतरित्या माझ्या चेह-याचा गैरवापर होत असल्याने मला स्वतःला धक्का बसल्याचेही पिअसर्न म्हटले आहे. तंबाखू, सुपारी यासारख्या शरीराला हानीकारक असणा-या घटकांचा समावेश नसलेल्या 'ब्रेथ फ्रेशनर' या एकाच प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी सहमती दर्शवली होती असे अर्स ब्रॉस्ननने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

Source:-lokmat.com

Image Source lokmat.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!